मुख्य मजकुरावर जा

Oded

2 वचने · 1 कुटुंब सदस्य

Oded चा उल्लेख असलेली वचने

  1. नंतर परमेश्वराचा आत्मा ओदेदाचा पुत्र अजर्‍याहवर आला.

  2. जेव्हा आसाने हे शब्द आणि ओदेद संदेष्ट्याचा पुत्र अजऱ्याहची भविष्यवाणी ऐकली तेव्हा त्याला धीर आला. त्याने यहूदाह आणि बिन्यामीनच्या संपूर्ण देशातील आणि त्याने ताब्यात घेतलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गावांमधील अमंगळ मूर्ती काढून टाकल्या. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशमंडपासमोर याहवेहची जी वेदी होती, तिची दुरुस्ती केली.