Loruhamah 2 वचने · 4 कुटुंब सदस्य हे नावानेही ओळखले जाते: Lo-ruhamah "Loruhamah" साठी शोधा Loruhamah चा उल्लेख असलेली वचने होशेय १:६गोमेर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने कन्येला जन्म दिला. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “हिचे नाव लो-रुहामा असे ठेव, कारण येथून पुढे त्यांना क्षमा करावी अशी प्रीती मी इस्राएलवर दाखविणार नाही.होशेय १:८लो-रुहामाचे दूध तोडल्यावर गोमेरने आणखी एका पुत्राला जन्म दिला.