Skip to content

Joiada

4 वचने · 3 कुटुंब सदस्य

Joiada चा उल्लेख असलेली वचने

  1. येशूआ योयाकिमाचा पिता होता; योयाकीम एल्याशीबाचा पिता होता; एल्याशीब यहोयादाचा पिता होता;

  2. यहोयादा योनाथानाचा पिता होता; योनाथान यद्दूआचा पिता होता.

  3. एल्याशीबाच्या कार्यकालात सर्व लेवीचे कुलप्रमुख यहोयादा, योहानान व यद्दूआ होते, पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीत याजक व लेवीच्या वंशावळी तयार करण्यात आल्या होत्या.

  4. मुख्य याजक एल्याशीबचा पुत्र यहोयादाच्या पुत्रांपैकी एकजण सनबल्लट होरोनी याचा जावई होता, म्हणून मी त्याला माझ्यापासून दूर हाकलून दिले.