Jaddua
Jaddua चा उल्लेख असलेली वचने
यहोयादा योनाथानाचा पिता होता; योनाथान यद्दूआचा पिता होता.
एल्याशीबाच्या कार्यकालात सर्व लेवीचे कुलप्रमुख यहोयादा, योहानान व यद्दूआ होते, पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीत याजक व लेवीच्या वंशावळी तयार करण्यात आल्या होत्या.