Skip to content

Azel

4 वचने · 9 कुटुंब सदस्य

Azel चा उल्लेख असलेली वचने

  1. मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.

  2. आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र.

  3. मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.

  4. आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र होते.