मुख्य मजकुरावर जा

स्तोत्रसंहिता१३१

दावीदाची नम्रतेची घोषणा

प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.
दूध तुटलेले मूल जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते; दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.

इस्राएलला उपदेश

हे इस्राएला, तू देखील शांतपणे, आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options