Skip to content
रोमकरांस २:८-९

रोमकरांस २:८-९

८
पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील.
९
वाईट करणार्‍या प्रत्येक मनुष्यावर; प्रथम यहूदीयावर आणि मग गैरयहूदीयांवर क्लेश आणि संकटे येतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options