Skip to content
स्तोत्रसंहिता ९४:७-११

स्तोत्रसंहिता ९४:७-११

ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”
विचार करा, या लोकांमधील मूर्खांनो; निर्बुद्ध्यांनो, तुम्हाला शहाणपण कधी येणार?
ज्यांनी कान जडले ते बहिरे आहेत काय? ज्यांनी डोळे घडविले त्यांना दृष्टी नाही काय?
१०
जे राष्ट्रांना शिस्त लावतात, ते शिक्षा करणार नाहीत काय? जे मानवाला शिक्षण देतात, त्यांना ज्ञानाची कमतरता असेल काय?
११
याहवेह मनुष्याचे सर्व विचार जाणतात; ते निरर्थक असतात हे त्यांना ठाऊक आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options