Skip to content
स्तोत्रसंहिता ९४:५-७

स्तोत्रसंहिता ९४:५-७

५
हे याहवेह, ते तुमच्या लोकांना तुडवितात; तुमच्या वारसांना ते छळतात.
६
ते विधवा, निर्वासितांचा वध करतात; आणि अनाथांचा जीव घेतात;
७
ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.