स्तोत्रसंहिता ९४:२०-२१
२०
भ्रष्ट सिंहासन तुमच्याशी संघटित होईल काय— जे अन्यायी कायदे लागू करून दुर्दशा करतात?
२१
दुष्ट नीतिमानाविरुद्ध एकत्र होतात, आणि निरपराध्यास मृत्युदंड देतात.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.