Skip to content
स्तोत्रसंहिता ९३:३-४

महापुरांवर देवाचे सामर्थ्य

स्तोत्रसंहिता ९३:३-४
३
याहवेह, महासागर उसळत आहेत; महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे; समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे.
४
सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options