Skip to content
स्तोत्रसंहिता ८९:५२

स्तुतिगान

स्तोत्रसंहिता ८९:५२
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ५२ दाखवत आहे.
४९
हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ, जी तुम्ही दावीदाशी विश्वासूपणे केली होती, ती आता कुठे गेली?
५०
हे परमेश्वरा, तुमच्या सेवकाची कशी थट्टा झाली याची आठवण करा, माझ्या ह्रदयात सर्व देशांचा तिरस्कार मी कसा सहन करू!
५१
याहवेह, हे सर्व अपमान जे तुमच्या शत्रूंनी केले, त्या उपहासाचे प्रहार पावलोपावली तुमच्या अभिषिक्ताला मिळाले.
५२
याहवेहचे सदासर्वकाळ स्तवन होवो!
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options