स्तोत्रसंहिता ८१:१३-१६
१३
“परंतु माझ्या लोकांनी केवळ माझे ऐकले असते, जर इस्राएल माझ्या मार्गाने चालले असते तर,
१४
मी त्याच्या शत्रूंचा किती त्वरेने पाडाव केला असता, आणि त्याच्या विरोधकांवर माझ्या हाताचा प्रहार केला असता!
१५
जे याहवेहचा तिरस्कार करतात, ते दबकून गेले असते आणि त्यांना मिळालेली शिक्षा सर्वकाळ टिकली असती.
१६
मग मी तुला उत्तमोत्तम गहू खाऊ घातले असते; तुला डोंगरातील उत्कृष्ट मधाने मी तुला तृप्त केले असते.”
Settings