Skip to content
स्तोत्रसंहिता ७८:६५-६७

स्तोत्रसंहिता ७८:६५-६७

६५
झोपेतून एखादा मनुष्य जागा व्हावा, तसे प्रभू जागे झाले; द्राक्षरसाच्या धुंदीमधून जागे झालेल्या योध्यासारखे ते उठले.
६६
त्यांनी आपल्या शत्रूंची दाणादाण केली आणि त्यांची कायमची फजिती केली.
६७
परंतु त्यांनी योसेफाचा डेरा वर्ज्य केला; एफ्राईमचे गोत्र पसंत केले नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options