Skip to content
स्तोत्रसंहिता ७५:२-५

स्तोत्रसंहिता ७५:२-५

२
तुम्ही म्हणाल, “मी निर्धारित वेळ निवडतो; मी सर्वांना रास्त न्याय देतो.
३
पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले, तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला
४
मी गर्विष्ठांना म्हटले, ‘गर्व करू नका,’ आणि दुष्टांना म्हणालो, ‘आपले शिंग उंच करू नका.
५
आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका; आपले मस्तक उंच करून बोलू नका.’ ”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.