Skip to content
स्तोत्रसंहिता ७५:२-३

देव आपला नीतिमान न्याय प्रकट करतो

स्तोत्रसंहिता ७५:२-३
तुम्ही म्हणाल, “मी निर्धारित वेळ निवडतो; मी सर्वांना रास्त न्याय देतो.
पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले, तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options