स्तोत्रसंहिता ७४:१३-१४
१३
तुम्हीच आपल्या शक्तीने समुद्र दुभागले; तुम्हीच जलाशयातील प्रचंड प्राण्यांची मस्तके फोडली.
१४
लिव्याथानाची मस्तके तुम्हीच चिरडून टाकली; तुम्हीच त्यांचे मांस वाळवंटातील पशूंना खाऊ घातले.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.