Skip to content
स्तोत्रसंहिता ६५:११-१२

स्तोत्रसंहिता ६५:११-१२

११
तुम्ही तुमच्या औदार्यासह वर्षास शिरोभूषण चढविता आणि तुमच्या गाड्या समृद्धीने ओसांडत आहेत.
१२
राने हिरव्यागार लुसलुशीत गवताने आच्छादून टाकता; टेकड्या आनंदाची वस्त्र परिधान करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options