Skip to content
स्तोत्रसंहिता ६२:५-७

स्तोत्रसंहिता ६२:५-७

५
तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल; माझी आशा त्यांच्यापासून आहे.
६
खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण, तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.
७
माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे; तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options