Skip to content
स्तोत्रसंहिता ५०:५-६

स्तोत्रसंहिता ५०:५-६

५
“त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार स्थापित केला.”
६
आणि आकाश त्यांचे नीतिमत्व जाहीर करते, कारण ते न्यायी परमेश्वर आहेत. सेला
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options