Skip to content
स्तोत्रसंहिता ५०:२२-२३

खऱ्या भक्तीची अपेक्षा

स्तोत्रसंहिता ५०:२२-२३
२२
“तुम्ही जे परमेश्वराला विसरला आहात, याचा विचार करा, मी तुमचे तुकडे करण्यापूर्वी, कारण नंतर तुमचे कोणीही रक्षण करू शकणार नाही:
२३
जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options