Skip to content
स्तोत्रसंहिता ३५:२-३

स्तोत्रसंहिता ३५:२-३

२
तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या; व उठून माझी मदत करा.
३
माझ्यामागे येणार्‍या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options