Skip to content
स्तोत्रसंहिता ३२:१-२

क्षमेमुळे मिळणारा आनंद

स्तोत्रसंहिता ३२:१-२
१
दावीदाचे स्तोत्र; मासकील धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे.
२
धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options