मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता २९:१०-११

देवाचे सार्वकालिक राज्य व आशीर्वाद

स्तोत्रसंहिता २९:१०-११
१०
याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत; याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.
११
याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात; याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options