Skip to content
स्तोत्रसंहिता १४४:१-२

दैवी योद्ध्याची स्तुती

स्तोत्रसंहिता १४४:१-२
१
दावीदाचे स्तोत्र. याहवेहचे, माझ्या आश्रय खडकाचे स्तवन असो, ते माझ्या बाहूंना युद्धाचे व माझ्या बोटांना लढाईचे प्रशिक्षण देतात.
२
तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग, सुरक्षितेचा बुरूज आणि माझे मुक्तिदाता आहेत; तेच माझी ढाल, माझे आश्रयस्थान आहेत, ते माझ्या प्रजेला माझ्यासमोर नम्र करतात.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.