Skip to content
स्तोत्रसंहिता १४०:६-८

विश्वासाची खात्री व संरक्षणासाठी विनवणी

स्तोत्रसंहिता १४०:६-८
याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या.
सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा.
या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह, त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options