स्तोत्रसंहिता १३६:१०-१२
१०
त्यांनी इजिप्ती लोकांच्या प्रथम संतानास मारून टाकले, त्यांची करुणा सनातन आहे.
११
त्यांनी इस्राएलास त्यांच्या तावडीतून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.
१२
ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.