Skip to content
स्तोत्रसंहिता ११९:४४-४८

स्तोत्रसंहिता ११९:४४-४८

४४
मी सदासर्वकाळ, तुमच्या नियमांचे सतत पालन करेन.
४५
मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो, कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत.
४६
तुमचे नियम मी राजांसमोर विदित करेन आणि मी लज्जित केला जाणार नाही.
४७
तुमच्या नियमात माझा आनंद आहे, कारण ते मला प्रिय आहेत.
४८
मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन, जेणेकरून मी तुमच्या नियमांचे मनन करू शकेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options