Skip to content
स्तोत्रसंहिता ११६:३-४

संकट व आर्त प्रार्थनेचे स्मरण

स्तोत्रसंहिता ११६:३-४
मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते; कबरेच्या भयाने मला ग्रासले, दुःख व क्लेशांनी माझ्यावर मात केली होती.
तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो: “हे याहवेह, मला वाचवा!”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options