Skip to content
स्तोत्रसंहिता १०९:१७-१९

स्तोत्रसंहिता १०९:१७-१९

१७
इतरांना शाप देणे त्याला आवडत असे— म्हणून त्याचे शाप त्याच्यावरच उलटू द्या. इतरांचे हितचिंतन करण्यात त्याला आनंद वाटत नसे— म्हणून त्याचेही हित न होवो.
१८
त्याने शापाला आपली वस्त्रे म्हणून पांघरली; ते त्याच्या शरीरात पाण्यासारखे, व त्याच्या हाडात तेलासारखे शिरले.
१९
आता त्याचे ते शाप त्याला वस्‍त्रांप्रमाणे पांघरूण टाकोत, एखाद्या कटिबंधासमान ते त्याला जखडून टाकोत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options