Skip to content
स्तोत्रसंहिता १०७:५-६

स्तोत्रसंहिता १०७:५-६

५
भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते, ते दुर्बल होऊ लागले होते.
६
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.