Skip to content
स्तोत्रसंहिता १०५:१६-१९

स्तोत्रसंहिता १०५:१६-१९

१६
त्यांनी त्यांच्या देशावर दुष्काळ आणला, आणि त्यांचा अन्नपुरवठा तोडून टाकला.
१७
तेव्हा त्यांनी एका पुरुषाला— योसेफाला पाठविले.
१८
इजिप्तींनी योसेफाच्या पायांना खोडे घालून इजा केली, त्याची मान लोखंडी गळपट्ट्यात अडकविली.
१९
याहवेहने ठरविलेली वेळ येईपर्यंत, त्यांनी दिलेले अभिवचन पूर्णपणे पारखले जाईपर्यंत हे घडले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options