Skip to content
स्तोत्रसंहिता १०२:१९-२०

स्तोत्रसंहिता १०२:१९-२०

१९
“याहवेहने आपल्या महान पवित्रस्थानातून खाली दृष्टी टाकली, त्यांनी स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिले,
२०
जेणेकरून गुलामगिरीतील लोकांचे कण्हणे ऐकावे आणि मृत्युदंड मिळालेल्यांची सुटका करावी.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options