Skip to content
स्तोत्रसंहिता १०१:२-४

राजाच्या घरातील सचोटी

स्तोत्रसंहिता १०१:२-४
सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे— तुम्ही माझ्याकडे कधी येणार? माझ्या घरातील माझा व्यवहार मी निष्कलंक तर्‍हेने करेन.
मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे नजर टाकणार नाही. मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे. त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.
कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील; अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options