Skip to content
नीतिसूत्रे ७:१०-१२

नीतिसूत्रे ७:१०-१२

१०
तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.
११
(ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;
१२
आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्‍यावर ती लपून बसते.)
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options