Skip to content
नीतिसूत्रे ६:२३-२४

नीतिसूत्रे ६:२३-२४

२३
कारण ही आज्ञा एक दीपक आहे, आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; आणि ही सुधारणा व बोधवचने जीवनाचे मार्ग आहेत.
२४
ते तुला तुझ्या शेजार्‍याच्या पत्नीपासून दूर ठेवतात, वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options