Skip to content
नीतिसूत्रे ३०:२४-२८

नीतिसूत्रे ३०:२४-२८

२४
“पृथ्वीवर चार लहान जीव आहेत, तरी त्या अत्यंत बुद्धिमान आहेत:
२५
मुंग्या, दुर्बल प्राणी आहेत, तरीही उन्हाळ्यात ते त्यांचे धान्य साठवून ठेवतात;
२६
खडकातील ससे अगदी नाजूक प्राणी! तरी ते खडकात स्वतःचे घर बनवतात;
२७
टोळांना त्यांचा राजा नसतो, तरी ते टोळीटोळीने एकत्र पुढे चाल करतात;
२८
पाल, त्यांना हाताने पकडणे शक्य आहे, तरीपण त्या राजांच्या महालात सापडतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options