Skip to content
नीतिसूत्रे ३:९-१०

आपल्या संपत्तीने देवाचा सन्मान करा

नीतिसूत्रे ३:९-१०
तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी याहवेहचा सन्मान कर;
१०
तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options