Skip to content
नीतिसूत्रे २१:२५-२६

नीतिसूत्रे २१:२५-२६

२५
आळशी मनुष्याची आशा त्याच्यासाठी मृत्यू ठरेल, कारण त्याचे हात काम करण्यास नकार देतात.
२६
अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो, परंतु नीतिमान राखून न ठेवता दान देतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options