नीतिसूत्रे २:१०-१२
१०
सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,
११
तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल.
१२
सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्या माणसांपासून दूर ठेवील.