Skip to content
गणना ७:४८-५०

गणना ७:४८-५०

४८
सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाने आपले अर्पण आणले.
४९
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
५०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options