Skip to content
गणना ७:१०-११

गणना ७:१०-११

१०
जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.
११
कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options