Skip to content
गणना २:१-२

छावणी मांडण्याच्या सूचना

गणना २:१-२
याहवेहने मोशे आणि अहरोनाला म्हटले:
“इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options