Skip to content
नहेम्याह ७:६-७

नहेम्याह ७:६-७

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने जे लोक धरून नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले त्यांच्या नावांची यादी ही आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.
जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, अजर्‍याह, रामयाह, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम व बाअनाह):
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options