Skip to content
मत्तय १९:१-२

येशू पेरियात प्रवेश करतो

मत्तय १९:१-२
१
आपले बोलणे संपविल्यावर येशू गालील प्रांत सोडून यार्देन नदीच्या पार यहूदीया प्रांतात आले.
२
लोक मोठ्या संख्येने त्यांच्यामागे जात होते आणि त्यांनी त्यांना बरे केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options