Skip to content
मार्क १३:३५-३७

मार्क १३:३५-३७

३५
“यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण घराचा मालक कोणत्या दिवशी परत येईल; संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवेल त्यावेळी किंवा पहाटे येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.
३६
तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये.
३७
मी जे तुम्हाला सांगतो ते प्रत्येकाला सांगत आहेः ‘सावध राहा!’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options