लूक १:११-१३
११
तेव्हा जखर्याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला.
१२
त्याला पाहताच जखर्याह चकित आणि भयभीत झाला.
१३
पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्याह भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव.
Settings