Skip to content
लेवीय ४:८-१०

लेवीय ४:८-१०

नंतर पापार्पणाच्या गोर्‍ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी,
दोन गुरदे व त्यावरील कंबरेजवळची चरबी व काळीज काढून त्यांचे वेदीवर होमार्पण करावे.
१०
शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्‍ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options