Skip to content
लेवीय ४:११-१२

लेवीय ४:११-१२

११
परंतु त्या गोर्‍ह्याची कातडी आणि त्याचे सर्व मांस तसेच डोके आणि पाय, आतील अवयव आणि आतडी,
१२
त्या गोर्‍ह्याचे राहिलेले सर्व भाग, छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी, राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडांच्या विस्तवावर जाळून टाकावेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options