Skip to content
लेवीय २३:१-२

परमेश्वराचे नेमलेले सण

लेवीय २३:१-२
१
याहवेह मोशेला म्हणाले,
२
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘हे मी नेमून दिलेले सण आहेत, याहवेहचे नेमून दिलेले सण, जे तुम्ही पवित्र मेळावे असे जाहीर करावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options